ऑनलाइन बँक व्यवहार झाल्याचे बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून महागडे मोबाईल, सोने आणि इतर वस्तू लंपास करणाऱ्या ...
ऑनलाइन बँक व्यवहार झाल्याचे बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून महागडे मोबाईल, सोने आणि इतर वस्तू लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला सातारा शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. तपासादरम्यान आरोपीने राज्यात ...