मेरठमध्ये अफेअरमुळे संतापलेल्या भावाने बहिणीची गोळ्या घालून हत्या केली. त्याने बहिणीच्या डोक्यात गोळी मार ...
मेरठमध्ये अफेअरमुळे संतापलेल्या भावाने बहिणीची गोळ्या घालून हत्या केली. त्याने बहिणीच्या डोक्यात गोळी मारली. गोळी लागताच बहीण रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळली. गोळी मारल्यानंतर भाऊ घरातच लपून राहिला. ...