हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज पागल नाल्याला पूर आला. यामुळे सर्व राड ...
हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज पागल नाल्याला पूर आला. यामुळे सर्व राडारोडा महामार्गावर आला. यानंतर लारजीला सैंजशी जोडणारा महामार्ग वाहनांसाठी बंद झाला आहे. कांगडामध ...