सातारा शहरातील शाहूनगर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) शाखे ...
सातारा शहरातील शाहूनगर परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) शाखेने एका संशयिताला अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा ऑनलाइन किराणा वितरण ...