मानवाने कदाचित आपल्या संपूर्ण इतिहासात कधीच इतकी प्रगती केली नाही, जितकी गेल्या शंभर-दोनशे वर्षांत केली आ ...
मानवाने कदाचित आपल्या संपूर्ण इतिहासात कधीच इतकी प्रगती केली नाही, जितकी गेल्या शंभर-दोनशे वर्षांत केली आहे. त्याने समुद्राची खोली मोजली, आकाशाची उंची गाठली, चंद्रावर पाऊल ठेवले आणि अब्जावधी किलोमीटर ...