पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांना ...
पर्यटक व्हिसावर भारतात येऊन कायद्याचे उल्लंघन करत ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. "ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे," असे सांगत पत्रके व ...