गुजरातच्या आणंद शहरात पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीला अटक केली आहे. काजुली (आता काजल) 12 वर्षांपूर्वी आण ...
गुजरातच्या आणंद शहरात पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीला अटक केली आहे. काजुली (आता काजल) 12 वर्षांपूर्वी आणंदमध्ये राहणाऱ्या तरुणशी लग्न करण्यासाठी भारतात दाखल झाली होती. तरुण आणि काजलने लग्न केले होते. ...