औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील आठवडी बाजारात रविवारी ता. १९ दुपारी चोरीच्या शेळ्या विक्री करण्या ...
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील आठवडी बाजारात रविवारी ता. १९ दुपारी चोरीच्या शेळ्या विक्री करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेत ...