लोणी काळभोर पोलिसांनी एका ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली ...
लोणी काळभोर पोलिसांनी एका ६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला २४ तासांच्या आत अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून पोलिसांनी तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. अटक ...