अमरावतीचे विश्वविक्रमी व्यक्तिमत्व विराग वानखडे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्य ...
अमरावतीचे विश्वविक्रमी व्यक्तिमत्व विराग वानखडे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्य महानाट्य सादर करणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून ...