हडपसर परिसरातून ७.३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अंबिक ...
हडपसर परिसरातून ७.३० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या मोलकरणीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अंबिका सदाशिव खडगेकर (वय ३८, रा. साडेसतरा नळी, हडपसर) असे अटक केलेल्या मोलकरणीचे नाव आहे. पोलिसांनी ...