तिवसा पोलिसांनी ममदापूर-वरखेड फाटा मार्गावर एका शेतकऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोटारसा ...
तिवसा पोलिसांनी ममदापूर-वरखेड फाटा मार्गावर एका शेतकऱ्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोटारसायकल लुटणाऱ्या आरोपीला अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. या जबरी चोरीचा छडा लावत पोलिसांनी गुन्ह्या ...