बुधवारी दुपारी ४:१० वाजता, मुंबईतील अंधेरी पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट ...
बुधवारी दुपारी ४:१० वाजता, मुंबईतील अंधेरी पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ (T-2) येथील भुयारी मेट्रो स्थानकात आग लागली. अधिकाऱ्यांनी तत्काळ तेथे उपस्थित असलेल्या ...