रात्रीचे साधारण साडेअकरा वाजले आहेत. मिझोरमची राजधानी आयझॉलमध्ये पारा घसरत आहे आणि रस्ते जवळजवळ निर्मनुष् ...
रात्रीचे साधारण साडेअकरा वाजले आहेत. मिझोरमची राजधानी आयझॉलमध्ये पारा घसरत आहे आणि रस्ते जवळजवळ निर्मनुष्य आहेत. पण, या शांततेत साधे कपडे घातलेले काही तरुण हातात टॉर्च आणि लाकडी काठ्या घेऊन दिसले. विच ...