मध्य प्रदेश सरकारने समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड, यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उच ...
मध्य प्रदेश सरकारने समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड, यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यूसीसी विधेयक-2026 ...