नागपूर शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर प ...
नागपूर शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर पोलिसांनी ८.४९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. १ जानेवारी ते १५ जून २०२६ या कालावधीत ...