अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग जवळजवळ पूर्णपणे वितळले आहे. यात्रेचे अजून फक्त पाच दिवसच झाले आहे ...
अमरनाथ गुहेतील नैसर्गिक बर्फाचे शिवलिंग जवळजवळ पूर्णपणे वितळले आहे. यात्रेचे अजून फक्त पाच दिवसच झाले आहेत. 57 दिवस चालणारी यात्रा 3 जुलै रोजी सुरू झाली होती. यात्रेच्या पहिल्या चार दिवसांत सुमारे 86 ...