कर्नाटकातील म्हैसूरमध्ये सोमवारी एका रेस्टो-पबला आग लागल्याने 2 लोकांचा मृत्यू झाला. पाच लोक जखमी झाले. म ...
कर्नाटकातील म्हैसूरमध्ये सोमवारी एका रेस्टो-पबला आग लागल्याने 2 लोकांचा मृत्यू झाला. पाच लोक जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये दार्जिलिंगचा 26 वर्षीय शाहीन आणि नेपाळचा 24 वर्षीय प्रकाश यांचा समावेश आहे ...