अमरावती शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पाणपोई उन्हाळ्यात हजारो प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे. सायन ...
अमरावती शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पाणपोई उन्हाळ्यात हजारो प्रवाशांसाठी मोठा आधार ठरत आहे. सायन्स कोर मैदानासमोरील ही पाणपोई गेल्या ३७ वर्षांपासून अविरत सेवा देत आहे. दररोज सुमारे ३५ ते ४० ह ...