केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहरात पाणी साचणाऱ्या ठ ...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी करण्याबाबत आणि पावसाळ्याच्या तयारीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ...