पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाविकांकडून सुमारे साडेपाच लाख रुपयां ...
पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाविकांकडून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही पुणे-सोलापूर रस्ता, ...