चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रातील बिगर वनक्षेत्रात एका ६ ते ७ वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळ ...
चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रातील बिगर वनक्षेत्रात एका ६ ते ७ वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. सावली तालुक्यातील मूल येथील चिकली चक क्रमांक २ मधील सर्व्हे नंबर ७८ च्या परिसरात हा ...