छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शंभूनगर परिसरात मोठी कारवाई करत १५० मिमी उपजलवाहिनीवरील तब्बल ९६ अनधिकृत ...
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शंभूनगर परिसरात मोठी कारवाई करत १५० मिमी उपजलवाहिनीवरील तब्बल ९६ अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बाधा आणणाऱ्या पाणीचोरीला आळा घालण्यासाठ ...