देशभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी शुक्रवारी 'काळा दिवस' पाळत शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने केली. ...
देशभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी शुक्रवारी 'काळा दिवस' पाळत शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने केली. अमरावती जिल्ह्यातही ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर आशा सेविका व गटप्रवर्तकांनी आंदोलन केले. ...