अयोध्या येथील राम मंदिरापाठोपाठ आता केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरातूनही देणग्या चोरीला गेल्याचा आरोप होत आह ...
अयोध्या येथील राम मंदिरापाठोपाठ आता केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरातूनही देणग्या चोरीला गेल्याचा आरोप होत आहे. धार्मिक संघटना भैरव सेनेचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) ...