अंधेरी पश्चिम परिसरातील एका एसआरए (SRA) इमारतीला आज, ३ जुलै रोजी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आह ...
अंधेरी पश्चिम परिसरातील एका एसआरए (SRA) इमारतीला आज, ३ जुलै रोजी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आगीमुळे इमारतीत प्रचंड धूर पसरल्याने मोठा हाहाकार उडाला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्याच्या भीत ...