दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू झाली ...
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू झाली आहे. १८ पैकी १२ संचालकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वा ...