सकाळचे दहा वाजले आहेत... रामपथावर असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य प्रवेशद्वारातून रामलल्लाच्या दर्शनासाठी ...
सकाळचे दहा वाजले आहेत... रामपथावर असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य प्रवेशद्वारातून रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविक पुढे सरकत आहेत. कुणी रामधून गात आहे, तर कुणी 'जय श्रीराम'चा जयघोष करत आहे. या रांगेत उभे ...