उपराजधानी नागपूरमधील गजबजलेल्या कस्तुरचंद पार्क जवळील एलआयसी चौकात आज संध्याकाळी भिकाऱ्यांच्या दोन गटांत ...
उपराजधानी नागपूरमधील गजबजलेल्या कस्तुरचंद पार्क जवळील एलआयसी चौकात आज संध्याकाळी भिकाऱ्यांच्या दोन गटांत थरारक हाणामारी झाल्याची घटना घडली. भर वाहतुकीत झालेल्या या दगडफेकीमुळे आणि लाठ्याकाठ्यांच्या वा ...