मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथील 'गोरस भंडार' संस्थेवर अन्न व औष ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथील 'गोरस भंडार' संस्थेवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने केलेली परवाना निलंबन आणि सील ठोकण्याची कारवाई बेकायदेशीर ठरवली आहे. न् ...