अमरावती येथे एका अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांच ...
अमरावती येथे एका अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. गोस्वामी ...