अचलपूरहून अमरावतीकडे येत असताना वडगाव फत्तेपूर–परसापूर मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात रामपुरी कॅम् ...
अचलपूरहून अमरावतीकडे येत असताना वडगाव फत्तेपूर–परसापूर मार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात रामपुरी कॅम्प येथील गौरव वाधवा यांचा मृत्यू झाला. दुचाकीसमोर अचानक वन्यप्राणी आल्याने वाहनावरील नियंत्रण सु ...