येरवडा परिसरात आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याने एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आल ...
येरवडा परिसरात आरडाओरडा करणाऱ्या टोळक्याला जाब विचारल्याने एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात दहशत माजली होती. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली ...