Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात ३८४ जणांनी रक्तदान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे शिबिर दरवर्षी आ . मित्रमंडळ कॉलनीतील कौशिक आश्रम येथे झालेल्या या शिब...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने हर्सूल भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मूळात आज सोमवारी ही कारवाई होणार होती. मात्र औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेचा निकाल आज येणार असल्याने ही मोहीम एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. . आता उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता हर्सूल टी पॉईंट येथून या मोहिमे...
छत्रपती संभाजी नगर येथे प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. एमआयटी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जलसंधारणासोबत मन संधारण करण्याचे . पापळकर म्हणाले, “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार...
म्हाडाच्या उपनिबंधकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई येथील कांदिवली आकुर्ली परिसरात ही घटना घडली आहे. म्हाडाचे उपनिबंधक बापू कटरे यांच्या पत्नीने पतीच्या जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. 44 वर्षीय रेणु कटरे . मिळालेल्या माहितीनुसार, रेणु कटरे या शिक्षिका होत्या...
हिंगोली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही लहान, मोठ्या पुलावरून पाणी वाहात असतांना पूल ओलांडण्याचा धोका पत्करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. . हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. या शिवाय आणखी काही दिवस प...
मला पुण्यातील रेव्ह पार्टीबद्दल काही माहिती नव्हते. पण अनेक फोन आल्याने मी बातम्या पाहिल्यावर मला लक्षात आले की आमचे नेते नाथाभाऊ यांचे जावई हे एका रेव्ह पार्टीमध्ये पकडले गेले आहेत. त्यांनीच ह्या पार्टीचे आयोजन केल्याची माहिती देखील मला मिळाली, असे . गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की, या रेव्ह पार्टी...
शहरातील बाजारतळात नगरपरिषदेकडून नव्याने गाळे बांधण्यात येत आहेत. या गाळ्यांमध्ये अतिक्रमणाद्वारे हटविण्यात आलेल्या टपरीधारकांना प्राधान्याने गाळे द्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या . निवेदनात म्हटले आहे की, बाजारतळावरील अतिक्रमण हटविल...
भंडारा जिल्ह्यात शनिवारी (26 जुलै) सकाळपासून संततधार पावसाला सुरूवात झाली असून, अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. वैनगंगा नदीची पाणीपातळी वाढू नये म्हणून गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले असून, धरणातून 3 . सध्या वैनगंगा नदीची पातळी 242.45 मीटरवर पोहोचली आहे...
रायगड जिल्ह्यातील उरणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करंजा परिसरातील खांदेरी किल्ल्याजवळ मच्छीमारांची एक बोट समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीवर एकूण आठ मच्छीमार होते. यापैकी पाच जणांनी प्रसंगावधान राखून समुद्रात उड्या मारल्या आणि पोहत . मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गुरुवारी रात्री...
शाळेत विद्यार्थ्यांसाठी पुरवठा करण्यात आलेला तांदळाचा ट्रक शाळेत न जाता सरळ काळ्याबाजारात विक्रीसाठी खरबी येथील राईस मिलमध्ये पोहोचला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, शिक्षण विभाग आणि जवाहरनगर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून १४.८३ लाखांचा माल जप्त क . प्रकरण असे आहे की, शालेय विद्यार्थ्यांचा शालेय पोषण...
सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे एका वृद्ध महिलेची दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणुक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्या महिलेने शनिवारी ता. २६ गोरेगाव पोलिसांकडे धाव घेऊन रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही त्या दोन भामट्यांचा शोध सुरु . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील कड...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 . मिळालेल्या माहितीनुसार, सदरील अपघात खोपोली पोलिस ठा...
गुगल मॅपवर दाखवलेल्या मार्गावर विश्वास ठेवणं एका महिलेच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. शुक्रवारी (25 जुलै) पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास बेलापूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. उलवेच्या दिशेने जात असलेल्या महिला चालकाने गुगल मॅपवर दाखवलेला सरळ रस्ता . अपघातग्रस्त महिला कारने उलवेच्या दिशेने जात होती. ब...
देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे चारित्र्यहीन सरकार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हा शब्द वापरण्यासाठी आमची जीभ धजावत नाही. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हेच जबाबदार आहेत. त्यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस झाला, अनेकांनी त्यांचे कौतुक केले, हे धान्यात घेत त् . संजय राऊत म्हणाले की, फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्...
Marathi News Local Maharashtra Aurangabad Provide Documents To The Tehsil Immediately, Otherwise The Subsidy For 2000 People Will Be Stopped, Sillod Taluka Administration Warns Beneficiaries Of Various Schemes सिल्लोड5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सिल्लोड तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी निवृत...
खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय, चोर साला, अशा शब्दात अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी राज्याच्या मंत्री महोदयांबद्दल अपशब्द वापरले असल्याचे एका व्हिडिओमधून समोर आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरद सोनवणे यांनी यावर खुलासा देखील केला आहे. मी असे बोलल . व्हिडिओमध्ये आमदार शरद सोनवणे म्हणतात, कसला मंत्री...
क्युरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वाळुज एमआयडीसी आणि छत्रपती संभाजी नगर सीटू युनियन यांच्यात कामगारांच्या पगारवाढीसाठी २३ जुलै २०२५ रोजी सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत कामगारांना १९००१ रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. . हा करार तीन वर्षांसाठी असून करारातील ५०% रक्कम बेसिक वेतनात वाढविण्या...
औंढा नागनाथ शिवारातील दोन आखाड्यांवर आलेल्या चार चोरट्यांनी महिला व पुरुषांना मारहाण करून दागिने लुटल्याची घटना घडली असून या प्रकरणी शुक्रवारी ता. २५ सायंकाळी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना के . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील र...
पुणे – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे राजे भूषण सिंह होळकर महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार . या प्रसंगी राजे भूषण सिंह होळकर महाराज म्हणाल...
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर उत्तम जानकर यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. शेतक . उत्तम जानकर म्हणाले, एकनाथ शिंदे हे जमिनीवर असलेले...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांनी कथित हनी ट्रॅपच्या मुद्यावरून पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. आता माझे वय गुलाबी गप्पा मारण्याचे नाही. पण गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅपच्या . एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात हनी ट्रॅप प्रकरणा...
यंदा श्रावणाच्या दुसऱ्याच दिवशी शनिवार येत असल्याने शुक्रवारी (२५ जुलै) रात्रीच भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक पायी निघणार आहेत. हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना पहाटे ४ वाजता अभिषेकाचा साक्षीदार होता येणार आहे. असे असतानाच . यासोबतच यंदा पहिल्यांदाच भाविकांना शनिवार ते सोमवार...
पुण्यात बोलताना काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या लॉबीमध्ये झालेल्या राड्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. तसेच आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार . पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विधिमंडळाला एक दर्जा आहे,...
कोल्हापुरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात आलेल्या एका चारचाकीने महाविद्यालयीन विद्यार्थिनींना धडक दिली, ज्यात एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना कुरुंकली भोगावती कॉलेजच्या रिक्व . कोल्हापुरातील भीषण अपघातानंतर, पोलिसांनी तात्काळ का...
Hindi News National Mumbai Suburban Rail Death Toll Hits 2,282 In 2024; Trespassing, Falls Biggest Contributor मुंबई14 घंटे पहले कॉपी लिंक मुंबई की लोकल ट्रेन नेटवर्क पर साल 2024 में 2,282 लोगों की मौत हुई है। ये मौतें ट्रैक पार करने, खंभे से टकराने, चलती ट्रेन से गिरने और प्लेटफॉर्म गैप में फंसने जैसी...
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अनेक शेतकरी आपले जीवन संपवत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी विरोधी पक्ष आणि विविध शेतकरी संघटनांकडून सातत्याने केली . एका शेतकरी दाम्पत्याने आपल्याच शेतात गळफास घेऊन आत्म...
मुंबई में टेस्ला के शोरूम में खड़ी Y मॉडल गाड़ी। इनसेट में इलॉन मस्क की फाइल फोटो। इलॉन मस्क की ईवी कंपनी टेस्ला की इलेक्ट्रिक SUV मॉडल Y की डिलीवरी हरियाणा के गुरुग्राम में भी की जाएगी। कार की चार्जिंग के लिए यहां डेडिकेटेड स्टेशन भी खोला जाएगा। हालांकि कंपनी की तरफ से इसके बारे ...
महाराष्ट्र सरकारने येत्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण जाहीर केले आहे. हा निर्णय जन्माष्टमी संबंधित उत्सवाच्या काही आठवड्यांपूर्वीच घेण्यात आला आहे. जन्माष्टमीचा भाग म्हणून साजरा केल्या जाणाऱ्य . या धाडसी खेळातील जोखीम ओळखून, मुख्यमंत्री देवेंद्र...
मुलांना बालवयात 3 भाषा शिकायला लावणे हा त्यांच्यावरील अत्याचार आहे, असे स्पष्ट मत महायुती सरकारने त्रिभाषा वादावर नियुक्त केलेल्या समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुती सरकारने मराठी विरुद्ध हिंदी व . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरक...
वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील जल जीवन मिशनसाठी काम करणाऱ्या 35 वर्षीय ठेकेदार हर्षल पाटील यांनी बिले वेळेवर न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व पाच वर्षांची मुलगी असा परिवार असून, या घटन . या प्रकरणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि मा...
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजित झा यांना कल्याण न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान गोकुळ झा याने न् . परप्रांतीय आरोपी गोकुळ झा याने एका मराठी तरुणीला सो...
साडेचार वर्षाच्या चिमुरडीला स्वतःच्या घरी नेऊन तरूणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. याप्रकरणी पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार . कराड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलीच...
देशात तसेच महाराष्ट्रात ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) कारवाईवरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विरोधक सातत्याने आरोप करत आहेत की, ईडीची कारवाई प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेते, आमदार, खासदार आणि उद्योजक यांच्यावरच केंद्रित असून, ती कें . या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतंच...
अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोशिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेसचे ४० वे वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन आगामी २५ व २६ जुलै रोजी येथे होत आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेने या अधिवेशनाचे यजमानपद स्वीकारले असून या अधिवेशनात महाराष्ट्रातील सुमारे . ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ वर विचारमंथन व चर्चा...
औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर गुंडा पाटीजवळ भरधाव क्रूझर जीप दुचाकीला धडकून झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. २३ दुपारी घडली आहे. जखमींना परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील ड...
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. वाल्मीक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडेंना हालहाल करून मारल्याचा आरोप विजय बां . महादेव मुंडे हत्येप्रकरणात त्यांच्या पत्नीच्या तीव्...
महाराष्ट्र काँग्रेसने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. त्यात त्यांनी फडणवीसांचा उल्लेख महाराष्ट्रद्रोही अनाजीपंत असा करत त्यांच्या काही मंत्र्यांचे व नेत्यांचे फोटो पोस्ट केलेत. या सर्वांचा त्यांनी आका, कॅन्टीन . महायुती सरकार गत काही दिवसांपासून आपल्या नेत्यांच्या...
वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणधारकांना जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. वेरूळ मंदिर रस्त्यावरील व दौलताबाद टी पॉइंट ते वेरूळ मंदिर या मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखा . श्रीक्षेत्र वेरूळ घृष्णेश्वर मंदिर येथे असंख्य भावि...
रिलायन्स कंपनी इंटिग्रेटेड मीडिया सेंटरच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टुडिओ उभारणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांची एक टीम काही दिवसांपूर्वी शहरात पाहणी करून गेली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. राज्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि कनेक्टिव्हिटीम . इंटिग्रेटेड मीडिया सेंटरसाठी ‘रिलायन्स’च्या अधिकाऱ्...
रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीवर झालेल्या मारहाणीप्रकरणी आरोपी गोकुळ झा हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून फेरीवाल्यांकडून हफ्ते गोळा करणे हेच त्याचे मुख्य काम असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी दिली आहे. . या घटनेनंतर पीडित तरुणीवर उपचार सुरू असून तिच्या उपचाराचा...
संपूर्ण राज्यात धक्का बसवणारी घटना जालना जिल्ह्यात समोर आली आहे. भोकरदन येथील गणपती विद्यालय निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात, किरकोळ वादातून 8 वर्षांच्या बालवीर पवार या विद्यार्थ्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म . ही घटना मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. प्र...
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या उंचीच्या लाटांचा इशारा दिला आहे. यानुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर भागातील समुद्रकिनाऱ्यावर 23 जुलै सायंकाळी 5.30 वाजल्यापासून 24 जुलै रात्र . या पार्श्वभूमीवर लहान होड्यांनी समुद्रात न जाण्याच्...
ऑनलाइन पूजेच्या आमिषाने एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत एकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे घोरपडी परिसरात राहायला आहेत. स...
मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर त्याने मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा खडा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी – अमराठी वादावर भाष्य करताना उपस्थित केला आहे. त्यांनी यावेळी कोणत . राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मह...
राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. माणिकराव कोकाटे यांचे वादग्रस्त रमी खेळतानाचे व्हिडिओ, सुरज चव्हाण यांच्याकडून झालेली मारहाण, आणि ऋषिकेश टकलेच्या सुटकेनंतर निघालेली मिरवणूक यावरून दमानिया यांनी स . अंजली दमानिया म्हणाल्या की, माणिकराव कोकाटे यांचा न...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वासाचा हात . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजि...
मंत्री गिरीश महाजन यांचे प्रफुल्ल लोढासोबतचे फोटो दाखवून त्यांच्यावर हनीट्रॅप झाल्याचा आरोप करणाऱ्या आमदार एकनाथ खडसे यांना त्यांच्याच नेत्यांचे लोढाबरोबरचे फोटो दाखवून यांच्यावरही हनीट्रॅप झाल्याचे म्हणायचे काय, असा प्रश्न महाजन यांनी जाहीरपणे विचार . मुंबईतील दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात पोक्सो आणि बल...
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सु . गळफास घेऊन एकाची आत्महत्या गळफास घेऊन एकाने आत्महत्...
अमरावती विद्यापीठात महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सिनेटच्या जागेवर चांदूर बाजार येथील गो. सी. टोंपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांची निवड करण्यात आली आहे. . कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी या नियुक्तीसह अभ्या...
अमरावतीहून मुंबईकडे झेपावणाऱ्या विमान फेरीची वेळ बदलण्यासोबतच भाडे कमी करा, अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी देशाचे नागरी उड्डयण मंत्री राम मोहन नायडू यांना निवेदन सादर केले आहे. सध्या अलायन्स एअरकडून आठवड . खासदार वानखडे यांच्यामते, अमरावती हे विदर्भातील महत...