नागपूरमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या एका किराणा व्यापाऱ्याच्या बंद घरावर डल्ला मारणाऱ्या दोन अट्टल चोरट्यां ...
नागपूरमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या एका किराणा व्यापाऱ्याच्या बंद घरावर डल्ला मारणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल ...