राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस आणि ट्रेलर ट्रक यांची धडक झाली. त्यात आठ जणांचा जागी ...
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस आणि ट्रेलर ट्रक यांची धडक झाली. त्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला; त्यापैकी सहा जण आगीत होरपळून मरण पावले, तर दोघांचा मृत्यू डोक्याला झालेल्या दुखा ...