निवडणूक आयोगाने (EC) बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. भाज ...
निवडणूक आयोगाने (EC) बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. भाजपने आज पंतप्रधान मोदींना दहशतवादी म्हटल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे खरगे यांची तक्रार केली होती. ...