महाराष्ट्रात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, आणि त्यासोबतच पुन्हा एकदा खतटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ...
महाराष्ट्रात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, आणि त्यासोबतच पुन्हा एकदा खतटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीमसह विदर्भातील अनेक भागांत शेतकरी खतांच्या दुकानांबाहेर पहाटेप ...