उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अलीगंज परिसरात सोमवारी दुपारी एका तीन मजली इमारतीला आग लागली. या दुर्घटने ...
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अलीगंज परिसरात सोमवारी दुपारी एका तीन मजली इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक विद्यार्थी आहेत. 6 जण जखमी आहेत. दुसऱ्या म ...