छत्रपती संभाजीनगर येथील बाळापूर रोडवरील मुकुंदनगर भागात सोमवारी (२२ जून) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ए ...
छत्रपती संभाजीनगर येथील बाळापूर रोडवरील मुकुंदनगर भागात सोमवारी (२२ जून) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका भंगार आणि कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली. शेतकरी दूध डेअरीजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात ...