परतवाडा शहरातील गुरुकुल कॉलनीतील लहान मुलांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी संदेश दिला. ...
परतवाडा शहरातील गुरुकुल कॉलनीतील लहान मुलांनी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा एक प्रेरणादायी संदेश दिला. 'स्वच्छ भारत, हरित भारत' या संकल्पनेतून त्यांनी स्वतःच्या हाताने जनजागृतीपर फलक तयार केले आणि ...