लखनऊमध्ये 4 मजली सरकारी इमारतीला सोमवारी सकाळी 9:53 वाजता आग लागली. क्षणातच उंचच उंच ज्वाला उठू लागल्या. ...
लखनऊमध्ये 4 मजली सरकारी इमारतीला सोमवारी सकाळी 9:53 वाजता आग लागली. क्षणातच उंचच उंच ज्वाला उठू लागल्या. धूर सुमारे 2 किमी अंतरावरून दिसत होता. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या 5-7 मिनिटांत घट ...