छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर ओएसिस चौकात 'गोदा ते नर्मदा - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२ ...
छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगर ओएसिस चौकात 'गोदा ते नर्मदा - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६' चे उत्साहात स्वागत करण्यात आले. जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे ...