कोंढवा पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये ...
कोंढवा पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ११ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आल ...