पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या इराणी नगर परिसरातील 'लक्ष्मी ज्वेलर्स' या सोन्याच्या दुकानावर तीन अज्ञात दरोड ...
पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या इराणी नगर परिसरातील 'लक्ष्मी ज्वेलर्स' या सोन्याच्या दुकानावर तीन अज्ञात दरोडेखोरांनी भरदिवसा बंदुकीच्या धाकावर धाडसी दरोडा टाकला. हातात शस्त्र घेऊन आलेल्या या टोळीने दुकान ...