नाशिक येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये आज सकाळी एका महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक आणि ...
नाशिक येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये आज सकाळी एका महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ज्योती अहिरे नावाच्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला ...