अमरावती जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावून सरासरी गाठली असली तरी, गेल्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पु ...
अमरावती जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावून सरासरी गाठली असली तरी, गेल्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. मान्सूनच्या या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून ...