पुण्यातील कोंढवा परिसरातील वेताळनगर येथे शुक्रवारी रात्री एका रंगाच्या गोदामाला आग लागली. या दुर्घटनेत गं ...
पुण्यातील कोंढवा परिसरातील वेताळनगर येथे शुक्रवारी रात्री एका रंगाच्या गोदामाला आग लागली. या दुर्घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या महंमद इरफान युसुफ या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या ...