सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा ...
सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे ...