धामणगाव रेल्वे येथे रस्त्याच्या कामामुळे एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती, तर ट्रकना मात्र मुभा ह ...
धामणगाव रेल्वे येथे रस्त्याच्या कामामुळे एसटी बस वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती, तर ट्रकना मात्र मुभा होती. या विरोधात विद्यार्थी आणि काँग्रेसने आज चक्काजाम आंदोलन केले. आंदोलनानंतर प्रशासनाने नमते ...